होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


इंग्लंडने भारताला पहिल्या सामन्यात ३१ धावांनी हरवले. भारताने हा पहिला सामना जरी हरला असला तरी कोहलीने मात्र त्याच्या नावे एक विक्रम नोंदवला आहे.
2/ 5


आयसीसी कसोटी यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मितला मागे टाकत हा विक्रम केला आहे.
3/ 5


तब्बल ३२ महिने वाट पाहिल्यानंतर एजबेस्टनमध्ये झालेल्या भारत- इंग्लंडने कसोटी सामन्यात विराटने हा विक्रम मोडला आहे.
4/ 5


हा विक्रम करणारा कोहली सातवा भारतीय खेळडू ठरला आहे. याआधी २०११ मध्ये सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला होता.
5/ 5


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावात १४९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने ५१ धावा करत एकहाती किल्ला लढवला होता.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...