Home » photogallery » sport » VIRAT KOHLI EARNS JAW DROPPING SUM OF MONEY FOR EACH OF HIS POSTS ON INSTAGRAM AND NET WORTH MHSD

कॅप्टन्सी गेली तरी विराट बेस्ट! Instagram ची कमाई पाहून बसेल धक्का

विराट कोहली 2021 मध्ये हॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचा भारतीय आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करण्यासाठी विराट $ 680,000 (5 कोटींपेक्षा जास्त) घेतो. भारतीय टेस्ट टीमच्या कर्णधाराचे इन्स्टाग्रामवर 177 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच त्याची एकूण संपत्ती 950 कोटी रुपये आहे.

  • |