10 कोटी फॉलोअर्सची संख्या गाठताच विराट आता फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेसी आणि नेमार यांच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. भारतात सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत विराट कोहलीनंतर प्रियांका चोप्राचा नंबर लागतो. प्रियांका चोप्राचे इन्स्टावर 6 कोटी फॉलोअर्स आहेत. (Photo PTI)