Home » photogallery » sport » VIRAT KOHLI 5 CONTROVERSIES OF HIS CAREER AFTER BEING IN MOST SUCCESSFUL CAPTAIN LIST MHSD

Virat Kohli Controversy : भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन, पण विराटच्या करियरमध्ये झाले 5 मोठे वाद

भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आपण टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच सांगितलं होतं. आपल्या करियरमध्ये विराट अनेकवेळा वादात सापडला.

  • |