Home » photogallery » sport » VIRAT KOHALI CELEBRATING ORE DIWALI WITH DHARAVI KIDS

धारावीच्या बच्चेकंपनीला विराट कोहलीची खास दिवाळी गिफ्ट

सगळीकडे दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू आहे. क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं धारावीच्या बालचमूबरोबर खूप धमाल केली.

  • |