Home » photogallery » sport » UNMUKT CHAND SMASED TOTAL 304 RUNS IN 8 MATCHES IN MINOR CRICKET LEAGUR USA MHSD

10 सिक्स, 30 फोरच्या मदतीने ठोकले 304 रन, टीम इंडियात संधी न मिळालेल्या खेळाडूचा कहर!

उनमुक्त चंदने (Unmukt Chand) अमेरिकन मायनर लीगमध्ये (American Minor League) धमाका केला आहे. चंदने आक्रमक बॅटिंग करत 63 बॉलमध्ये नाबाद 90 रन केले.

  • |