Home » photogallery » sport » UMRAN MALIK TILAK VERMA ARSHDEEP SINGH BABY AB MOHSIN KHAN CAN WIN EMERGING PLAYER AWARD OF THE IPL 2022 MHSD

IPL 2022 : इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड कुणाला मिळणार? 5 जणांमध्ये रेस, मुंबईचे दोघं!

आयपीएल 2022 (IPL 2022) चा मोसम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. 29 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे. फायनलनंतर सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप (Orange Cap) तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप (Purple Cup) देण्यात येते. तर युवा खेळाडूचा इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड (Emerging Player Award) देऊन सन्मान होतो. या मोसमात या पुरस्कारासाठी 5 जणांमध्ये रेस आहे.

  • |