Home » photogallery » sport » TOKYO OLYMPICS 2020 MIRABAI CHANU WINS SILVER MEDAL FIND OUT UNKNOWN FACTS OF CHAMPION WEIGHTLIFTER OD

Mirabai Chanu: एका VIDEO CLIP बदललं आयुष्य, मीराबाईची सवय वाचून वाटेल अभिमान

भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. तिचा आजवरचा प्रवास कसा झालाय पाहूया...

  • |