Home » photogallery » sport » TOKYO OLYMPICS 2020 ADITI ASHOK INDIAN WOMENS HOCKEY TEAM SATISH KUMAR DEEPAK PUNIA POOJA RANI MISSES MEDAL NARROWLY OD

Tokyo Olympics : 'या' 5 वेळा देशाला वाटली हळहळ पण खेळाडूंचा कामगिरीचा नेहमी असेल अभिमान

Tokyo Olympics 2020: : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या ऑलिम्पिकमध्ये पाच जणांची मेडल जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली पण, त्यांच्या कामगिरीचा देशाला नेहमी अभिमान असेल.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |