Home » photogallery » sport » THESE ACTOR PLAYED REAL LIFE CHARACTERS IN 83 MOVIE ON 1983 CRICKET WORLD CUP WIN ANNIVERSARY MHMJ
1983 वर्ल्ड कपची कपिल देव यांची टीम आणि आजची रणवीर 'सेना', खास PHOTOS
आज भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटही या गोष्टीवरच आधारित आहे. यात रणबीर सिंगने कपिल देव यांची, चिराग पाटील याने आपल्या वडिलांची म्हणजेच संदीप पाटील यांची तर आदिनाथ कोठारेने दिलीप वेंगसरकर रुपेरी पडद्यावर साकारले होते.
|
1/ 12
कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा मांडण्यात आली आहे. यात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंग यांने साकारली होती.
2/ 12
आपल्या अभिनयाने अभिनेता ताहिर राज भसीनने सुनील गावस्कर यांची भूमिका पडद्यावर उत्तम वठवली.
3/ 12
क्रिस श्रीकांतच्या भूमिकेद्वारे जिवा या अभिनेत्याने आपले बॉलीवूड डेब्यु केले.
4/ 12
हुमा कुरेशीचा भाऊ असलेल्या सकीब सालीमने मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका केली होती.
5/ 12
यशपाल शर्मा यांची भूमिका जतीन सारना याने केली होती.
6/ 12
ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांच भूमिका त्यांच्याच मुलाने म्हणजे चिराग पाटीलने केली आहे. चिरागने याआधी वजनदार, येक नंबर आणि वेक अप इंडिया या चित्रपटात काम केले आहेत.
7/ 12
मुझसे फ्रेंडशिप करोगे तसेच रात अकेली है या वेब सिरीजमध्ये दिसलेल्या निशांत दाहियाने ऑल राऊंडर रॉजर बिन्नीची भूमिका केली होती.
8/ 12
प्रसिध्द पंजाबी गायक हॅरी संधू याने मोहन लाल पडद्यावर साकारले होते.