भारत आणि न्यूझीलंडमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. त्यात भारतानं पहिल्या डावात 345 धावा केल्या तर न्यूझीलंडनेही सावध सुरूवात केली आहे. ज्यानंतर आता भारतीय संघावर दबाव तयार होत आहे. त्यातच आता या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कानपूरचे Police Commissioner असीम अरुण हे चर्चेत आले आहे.