Home » photogallery » sport » TEAM INDIAS PROBABLE ELEVEN FOR FIRST ODI AGAINST ZIMBABWE

Ind vs Zim: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वन डेत कशी असणार टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन?

Ind vs Zim: भारत आणि झिम्बाब्वे संघातला पहिला वन डे सामना हरारे स्पोर्टस क्लबवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुल अंतिम अकरात कुणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

  • |