Home » photogallery » sport » TEAM INDIAS PRACTICE SESSION BEFORE FIRST T20 AGAINST AUSTRALIA MHSK

Ind vs Aus: रोहितच्या टीम इंडियाची जोरदार तयारी, पाहा कसं होतं टीम इंडियाचं आजचं प्रॅक्टिस सेशन?

मोहाली, 19 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. पण त्याआधी भारतीय संघानं मोहालीच्या मैदानात चांगला सराव केला. पाहूयात याच सराव सत्राची ही दृश्य...

  • |