फिटनेस क्विन आहे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू, व्हायरल झाले हॉट PHOTO
कोण आहे ही टीम इंडियाची क्रिकेटपटू जी आपल्या वर्क आऊटमुळे झाली प्रसिद्ध? पाहा फोटो.
|
1/ 10
भारताची स्टार विकेटकीपर फलंदाज तानिया भाटिया सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. 22 वर्षीय तानिया भारताची सर्वात युवा विकेटकीपर सध्या तिच्या फिटनेसची सगळीकडे चर्चा आहे.
2/ 10
28 नोव्हेंबर 1997ला चंदीगढमध्ये जन्म झालेल्या तानियानं अगदी लहानपणापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
3/ 10
2018मध्ये तानियानं विकेटकीपर फलंदाज म्हणून पदार्पण केले. तानियाला घरातूनच क्रिकेटचं बाळकडू मिळालं, कारण तिचे बाबाही क्रिकेट खेळायचे.
4/ 10
मात्र सध्या तानिया आपल्या क्रिकेटमुळे नाही तर फिटनेसमुळं चर्चेत आली आहे.
5/ 10
तानिया सोशल मीडियावर योगासनाचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करते. हा फोटोवरून तानिया सध्या फिटनेस क्विन झाल्याचे दिसत आहे.
6/ 10
तानिया टीम इंडियातील सर्वात फिट महिला क्रिकेटपटू मानली जाते. फिटनेसमध्ये तीचा आदर्श भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे.
7/ 10
वयाच्या 11व्या वर्षापासून तानिया क्रिकेट खेळू लागली. त्यानंतर तिनं पंजाबकडून अंडर-19 राज्यस्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
8/ 10
तानियाचा प्राण्यांवरही तेवढाच जीव आहे. सिंहासोबतच्या तिच्या या फोटोवरूनच तिचं प्राणी प्रेम दिसून येतं.
9/ 10
2015मध्ये इंटर झोन क्रिकेट स्पर्धेत तानिया अंडर-19 संघाची कर्णधार होती. तिनं 227 धावा केल्या होत्या. या तिच्या खेळीमुळं भारतीय संघाचे दरवाजे तिच्यासाठी उघडले.
10/ 10
16व्या वर्षीय तानियाची इंडिया अ संघासाठी निवड झाली, आणि तानियाचा प्रवास सुरू झाला. महिला टी-20 वर्ल्ड कपमध्येही तानियानं चांगली कामगिरी केली.