Home » photogallery » sport » TEAM INDIA STYLISH CRICKETER HARLEEN DEOL DESI AVATAR IN BROTHERS WEDDING SEE BEAUTIFUL PICUTRES MHSD

टीम इंडियाच्या स्टायलिश खेळाडूचा 'देसी लूक', Photo पाहून चाहते घायाळ!

23 वर्षांची हरलीन देओल (Harleen Deol) धमाकेदार बॅटिंग करते. तिला महिला क्रिकेटची ब्यूटी क्वीन म्हणूनही संबोधलं जातं. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती अनेक फोटो शेयर करत असते, ज्याला चाहतेही पसंत करतात. हरलीन खूप स्टायलिश आहे, तसंच ती फिटनेसवरही खूप लक्ष केंद्रीत करते. तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात.

  • |