Home » photogallery » sport » TEAM INDIA CRICKETERS CAREER ALMOST FINISH CONTROVERSY SELECTORS INDIAN CRICKET MHDO

निवड समितीशी पंगा घेणं 'या' 5 खेळाडूंना पडलं महागात, कारकीर्द आली संपुष्टात

भारतीय क्रिकेट संघात(Team India) निवड होणे जितके अवघड मानले जाते, त्यापेक्षा लाखपटीने संघामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, असे 5 खेळाडू आहेत ज्यांना समितीशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. सिलेक्टर्सच्या निर्णयाविरोधात गेल्यामुळे त्यांना टीम इंडियामध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द लवकरच संपुष्टात आली.

  • |