Home » photogallery » sport » TEAM INDIA ALL ROUNDER HARDIK PANDYA WATCH COLLECTION LIKE LUXURY WATCHES MHDO

टीम इंडियाचा ऑलराऊंडर Hardik Pandya चे Watch कलेक्‍शन पाहिले का?

हार्दिक पांड्याला घड्याळांची खूप आवड आहे. त्‍याच्‍याकडे हटके घड्याळांचे कलेक्‍शन आहे. जे जगातील केवळ विशेष लोकांकडेच पाहायला मिळते. विशेष म्हणजे, त्याने काही घड्याळे स्वतःच्या आवडीनुसार डिझाइनही केली आहेत.

  • |