मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » T20 World Cup मध्ये या 5 गोष्टी भारतासाठी ठरणार डोकेदुखी, विराटला लवकर घ्यावा लागणार निर्णय!

T20 World Cup मध्ये या 5 गोष्टी भारतासाठी ठरणार डोकेदुखी, विराटला लवकर घ्यावा लागणार निर्णय!

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (T20 World Cup Team India) निवड झाली आहे. पण या स्पर्धेआधी 5 गोष्टींनी विराट कोहली (Virat Kohli)आणि टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे.