Home » photogallery » sport » T20 WORLD CUP INDIA VS AFGHANISTAN VARUN CHAKRAVARTHY EXCLUDED PLAYERS VANISHED AFTER VIRAT SHOWING TRUST MHSD

T20 World Cup : विराटने या खेळाडूंवर दाखवला भलताच विश्वास, शेवटी टीम इंडियातूनच Out व्हायची वेळ

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वास दाखवलेले काही खेळाडू कर्णधाराच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत.

  • |