Home » photogallery » sport » T20 WORLD CUP 2021 PAKISTAN CRICKETER HASAN ALI WIFE SHAMIA ARZOO IS BIG FAN OF VIRAT KOHLI CONNECTION WITH INDIA MHSD

T20 World Cup : पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे विराटची 'जबरा फॅन', भारतासोबत खास नातं

IND vs PAK, ICC T20 World Cup 2021: विराट कोहली (Virat Kohli) सध्या जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, यात कोणाचंही दुमत नसेल. विराटचे फॅन फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. पाकिस्तानमध्येही विराटची लोकप्रियता (Virat Kohli fan in Pakistan) खूप जास्त आहे.

  • |