Home » photogallery » sport » T20 WORLD CUP 2021 INDIA AND WEST INDIES DIFFICULT TO REACH SEMIFINALS SRI LANKA OUT MHSD

T20 World Cup मधून 3 चॅम्पियन्स बाहेर! दोघांदा दुसऱ्यांदा जिंकण्याची संधी

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 स्टेजचा शेवटचा आठवडा सुरू आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कोणत्या टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार याचं चित्र स्पष्ट होईल.

  • |