मोटेरा स्टेडियममध्ये 11 प्रकारच्या खेळपट्ट्या आहेत. यात तीन सरावासाठी आणि एक इनडोअर अकादमी आहे. तसंच पाऊस पडला तरीही सामना सुरू व्हायला फार काळ लागणार नाही, कारण पाणी काढण्यासाठी या मैदानात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे, ज्यामुळे एका तासात मैदान खेळण्यासाठी तयार होऊ शकतं. (@GCAMotera/Twitter)