Home » photogallery » sport » SURYAKUMAR YADAV BRINGS UP HIS MAIDEN T20I FIFTY IN JUST 28 BALLS INDIA VS ENGLAND 4TH T20I MHSD

IND vs ENG : 'सूर्य' तळपला, खणखणीत सिक्स मारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात एन्ट्री!

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात आगमन केलं आहे. आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये सूर्याने अर्धशतकी खेळी केली.

  • |