Home » photogallery » sport » SURESH RAINA NAME REMOVED FROM CHENNAI SUPERKINGS IPL 2020 OFFICIAL WEBSITE MHPG

आता पुन्हा कधीच पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही रैना? CSKने घेतला मोठा निर्णय

रैना पुन्हा संघात कमबॅक करेल, अशा चर्चा होता. रैनानं स्वत: पुन्हा संघात सामिल होण्याचे संकेत दिले होते. मात्र आता टीममध्ये रैना सामिल होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

  • |