Home » photogallery » sport » STUART BROAD WITH 500 TEST WICKETS THE TEAM SHOWED THE WAY OUT ONLY 12 WICKETS IN 1075 BALLS MHAS

500 टेस्ट विकेट असलेल्या Broad ला टिमनं दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण...

Ashes Series 2021-22 : 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये अॅशेस मालिकेतील तिसरा सामना सुरू होत आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघ 2-0 ने पुढे आहे. आता जर इंग्लंडचा संघ तिसरी कसोटी हरला तर त्यांना मालिका गमवावी लागेल.

  • |