मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » मयंतीच्या पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये स्टुअर्ट बिन्नी क्लीन बोल्ड! अशी आहे LOVE STORY

मयंतीच्या पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये स्टुअर्ट बिन्नी क्लीन बोल्ड! अशी आहे LOVE STORY

भारतीय ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नीने (Stuart Binny) क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून संन्यास घेतला आहे. बिन्नीने स्पोर्ट्स एँकर मयंती लँगरसोबत (Mayanti Langer) 9 वर्षांपूर्वी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ICL च्या एका मॅचवेळी झाली होती.