मार्च महिन्यामध्ये भारत-इंग्लंड वनडे सीरिजमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली, यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, त्यामुळे तो आयपीएल 2021 मध्ये खेळू शकला नाही, तसंच श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठीही त्याची निवड झाली नाही. (Shreyas Iyer Instagram)