Home » photogallery » sport » SHEHAN JAYASURIYA HAS DECIDED TO LEAVE SRI LANKAN CRICKET TEAM AND WENT AMERICA RM

21 शतकं ठोकणाऱ्या तगड्या खेळाडूनं श्रीलंका टीमसोबतचं नातं तोडलं; कायमचा देश सोडून जाणार

शेहान जयसूर्याने (shehan jayasuriya) श्रीलंकेकडून (Sri lanka) 30 आंतरराष्ट्रीय सामने (International matches) खेळले आहेत. यामध्ये 12 एकदिवसीय (ODI) आणि 18 टी -20 (T-20) सामन्यांचा सहभाग आहे. शेहानने वनडेमध्ये अर्धशतकंही ठोकलं आहे

  • |