सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली सारा सुंदर दिसत आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साराचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा इन्स्टाग्रामवर 440 जणांना फॉलो करते. यामध्ये क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. सोशल मीडियावर सारा बरीच ऍक्टिव्ह असते. (Sara Tendulkar/Instagram)