Home » photogallery » sport » SARA TENDULKAR PHOTOS SHOOT SHUBMAN GILL COMMENT MHSD

सारा तेंडुलकरने ब्लॅक ड्रेसमध्ये शेयर केला PHOTO, चर्चा मात्र शुभमन गिलची!

मागच्या काही काळापासून सारा तेंडुलकरचं (Sara Tendulkar) नाव शुभमन गिलसोबत (Shubman Gill) जोडलं जात आहे. पण दोघांना कधीच एकत्र बघितलं गेलेलं नाही. सोशल मीडियावर मात्र हे दोघं एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतात.

  • |