Home » photogallery » sport » SARA TENDULKAR AND ANJALI TENDULKAR VISITED JAIPUR SEE UNSEEN PHOTOS OF SACHIN TENDULKAR FAMILY
सचिनची बायको आणि मुलगी पडल्या रंगिल्या राजस्थानच्या प्रेमात; अंजली तेंडुलकर आणि साराचे PHOTO झाले VIRAL
Anjali Tendulkar and Sara Tendulkar Pics: सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटमध्ये आपले करिअर आजमावत असला तरी त्याची लेक सारा आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
|
1/ 14
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि मुलगी सारा मित्रमंडळींसह राजस्थानचा पाहुणचार अनुभवत आहेत.
2/ 14
पिंकसिटी जयपूर आणि तिथले महाल पाहून अंजली तेंडुलकर राजस्थानच्या प्रेमात पडल्या आहेत.
3/ 14
अंजली, सारा तेंडुलकर त्यांच्या खास मित्रमंडळींसह सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत.
4/ 14
तिथल्या वाइल्डलाइफ बोर्डाचे सदस्य सुनील मेहता यांचे पाहुणे म्हणून त्यांचा जयपूर दौरा सुरू आहे.
5/ 14
जयपूरमधले शीश महाल, हवा महार याबरोबरच आमेर फोर्ट, नहारगढ आणि जयगडलाही अंजली यांनी मुलीसह भेट दिली.
6/ 14
जयपूरला भेट दिल्यानंतर संध्याकाळी त्यांनी जवळच असलेल्या झालानाच्या जंगलात लेपर्ड सफारी अनुभवली.
7/ 14
अंजली तेंडुलकर यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये त्यांच्या राजस्थान अनुभवाबद्दल कौतुकाने लिहिलं आहे.
8/ 14
राजपुताना इतिहासाच्या खुणा पाहून प्रभावित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
9/ 14
10/ 14
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ओळख आजही क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून केली जाते. सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटमध्ये आपले करिअर आजमावत असला तरी त्याची लेक सारा आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
11/ 14
लंडनमध्ये शिक्षण घेत असलेली सारा सध्या कोरोनामुळे क्वारंटाईनमध्ये आहे. यावेळी तिने आपला एक जूना फोटो शेअर केला आहे. यामध्ये सारा वेळ घालवण्यासाठी काय करत आहे हे सांगितले आहे.
12/ 14
सारा तेंडुलकर यांनी लंडनच्या विद्यापीठातून मेडिकलचा अभ्यास करत आहे. साराने तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतही पूर्ण केले.
13/ 14
सारा माध्यमांसमोर येत नसली तरी नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत असतात. साराला बंगालमधील एक तरुण स्टॉक करत असल्याचे समोर आले होते.
14/ 14
दरम्यान, सारा तेंडुलकरच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बोलायचे झाल्यास याबाबत तिने कधीच माहिती दिलेली नाही. सध्या सारा अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.