Home » photogallery » sport » SANIA MIRZA AND SHOAIB MALIK CELEBRATE SON IZHAANS BIRTHDAY IN UAE BOLLYWOOD CELEBS POUR IN WISHES MHDO

Sania Mirza ने पाकिस्तान टीमसोबत साजरा केला मुलाचा बर्थ डे; Photo Viral

टी 20 वर्ल्ड कप 2021 दरम्यान शोएब मलिकसोबत सानिया मिर्झा (Sania Mirza ) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये आहे. यादरम्यान त्यांनी मुलगा इझान मिर्झा मलिकचा तिसरा वाढदिवस पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला.

  • |