Home » photogallery » sport » SACHIN TENDULKAR REVEALS SPECIAL GIFT HE GOT FROM BRIAN LARA AND WEST INDIES SIDE ON RETIREMENT MHSD

निवृत्तीनंतर लाराने दिलं होतं खास गिफ्ट, सचिनने केला खुलासा

सचिन (Sachin Tendulkar) च्या शेवटच्या मॅचसाठी मुंबईचं वानखेडे स्टेडियम पूर्णपणे भरलेलं होतं. सचिनची बॅटिंग शेवटची बघण्यासाठी त्याचे चाहते जगभरातून आले होते. सचिनची शेवटची मॅच झाल्यानंतर त्याचा मित्र ब्रायन लारा (Brian Lara) ने त्याला खास गिफ्ट दिलं होतं.

  • |