सचिनच्या घरातील फोटो पाहून त्यांच्या राहणीमानाचा अंदाज येऊ शकेल.
|
1/ 5
सचिन तेंडुलकरचं घर वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवर स्थित आहे. सचिन याच बंगल्यात आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. हे घर मास्टर ब्लास्टरने 2007 मध्ये 39 कोटी रुपयात खरेदी केलं होतं.
2/ 5
सचिन तेंडुलकरचं हे घर 6000 स्क्वेअप फूटमध्ये उभं करण्यात आलं आहे. आता या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
3/ 5
घरात अनेक मजले आहे, याशिवाय बेसमेंटदेखील आहे. घरात शानदार गार्डनदेखील आहे. येथे जगभरातील अनोखी रोपं लावण्यात आली आहेत.
4/ 5
रीयल लाइफमध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. त्यामुळे सचिन आपल्या घरातील एक मोठा भाग देवाच्या मंदिरासाठी ठेवला आहे. सचिनच्या घरातील देऊळ खरंच खूप सुंदर आहे.
5/ 5
फोटो पाहून तुम्हावा हे स्पष्ट झालं असेल की सचिन तेंडुलकरच्या घरातील इंटिरियर ते फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप खास आहे.