Home » photogallery » sport » SACHIN TENDULKAR DAUGHTER SARA TENDULKAR MODELLING DEBUT BREATHTAKING PICS WILL GIVE ANY BOLLYWOOD ACTRESS COMPETITION MHSD

सारा तेंडुलकरने शेयर केले ग्लॅमरस PHOTO, बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतेय सचिनची कन्या!

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. सारा इन्स्टाग्राम तिचे फोटो आणि व्हिडिओ शेयर करत असते, यावर बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि अभिनेतेही कमेंट करतात.

  • |