जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या 2013च्या हंगामाने साऱ्या जगाला हादरून सोडले होते. कारण आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले होते.
2/ 6
या स्पॉट फिक्सिंगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे तीन मोठे खेळाडू एस श्रीसंत (S Sreesanth), अंकित चव्हाण आणि अजीत चंदीला यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आता श्रीसंतचा बॅन संपणार असून श्रीसंत पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
3/ 6
दरम्यान, आता राजस्थान रॉयल्सचा माजी क्रिकेटपटू आणि 2012 अंडर-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन खेळाडू गोलंदाज हरमीत सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हरमीत सिंगने एका मुलाखतीत आयपीएल दरम्यान श्रीसंतच्या रुममध्ये खूप मुली यायच्या असा खुलासा केला.
4/ 6
हरमीतने सांगितले की श्रीसंत रात्रंदिवस पार्टी करत असे आणि त्याच्या खोलीत मुलीही होत्या. 2013मध्ये जेव्हा श्रीसंतला अटक करण्यात आली तेव्हाही त्याच्या खोलीतून एक महिला असल्याचे दिसले होते.
5/ 6
या प्रकरणी हरमीतने धक्कादायक खुलासा करत जेव्हा श्रीसंतला सकाळी व्यायामासाठी उठवायला जायचो तेव्हा तो पार्टी करत असायचा असे सांगितले.
6/ 6
हरमीत सिंगने मुलाखतीत असेही सांगितले की, श्रीसंत इतकी पार्टी करायचा की त्याच्या हॉटेलचे बिल 2 ते 3 लाख रुपये असायचे.