Home » photogallery » sport » ROHIT SHARMA LED TEAM INDIA ONE WIN AWAY FROM PAKISTAN RECORD VS WEST INDIES T20 MH PR

टीम इंडियाच्या निशाण्यावर पाकिस्तानचा मोठा विक्रम! विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये हे काम करावे लागणार

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 सामना सोमवारी (01 ऑगस्ट) वॉर्नर पार्क, सेंट किट्स येथे खेळवला जाईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय टीम मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून पाकिस्तानच्या महान विक्रमाशी बरोबरी करू शकतो.

  • |