मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » रिंकूने तुफान फटेकाबी करत घडवला इतिहास, धोनीच्या कामगिरीशी केली बरोबरी

रिंकूने तुफान फटेकाबी करत घडवला इतिहास, धोनीच्या कामगिरीशी केली बरोबरी

यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अखेरच्या सामन्यात त्यांना लखनऊकडून एका धावेने पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात पुन्हा एकदा रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी करत सामन्याचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला थोडक्यात अपयश आलं. पण रिंकूने अर्धशतक केलं आणि एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India