Home » photogallery » sport » RANJI TROPHY FINAL 2022 PRITHVI SHAW WON UNDER 19 WORLD CUP AS CAPTAIN MUMBAI MHSD

Ranji Trophy : मुंबई 42व्यांदा रणजी चॅम्पियन होणार! एकाच शाळेचे 3 विद्यार्थी ठरवणार निकाल

Ranji Trophy final 2022 : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचं लक्ष्य आणखी एका ट्रॉफीवर आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. फायनल सामना 22 जूनला मध्य प्रदेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबई पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.

  • |