Home » photogallery » sport » RAJASTHAN ROYALS CRICKETER SHREYAS GOPAL GETS MARRIED TO GIRLFRIEND NIKITHA SHIV PHOTOS MHDO

ऑलराउंडर श्रेयस गोपाल ‘क्लीनबोल्ड’; गर्लफ्रेंड निकीतासोबत बेंगलोरमध्ये बांधली लग्नगाठ

आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल लग्नाच्या बंधनात अडकला आहे. बुधवारी (24 नोव्हेंबर) त्याने प्रेयसी निकिता शिवसोबत लग्न गाठ बांधली.

  • |