अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि साइट्सवर अपलोड करणे या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम: @rajkundra9/AP)