Home » photogallery » sport » PURPLE CAP IPL 2020 KAGISO RABADA TOPS THE CHART BUMRAH AND SHAMI IN RACE UPDATE MHSD

IPL 2020 : पर्पल कॅपच्या रेसमध्ये रबाडासोबत हे दोन भारतीय बॉलर

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेण्यासाठीची पर्पल कॅपची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे. सध्या दिल्लीचा फास्ट बॉलर कगिसो रबाडा (Kagiso Rabada) या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

  • |