मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » Vijay Hazare Trophy : पृथ्वी शॉने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

Vijay Hazare Trophy : पृथ्वी शॉने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने धमाकेदार कामगिरी केली आहे.