आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच रोहितला या मोसमात एकही अर्धशतक करता आलेलं नाही. मुंबईने आयपीएलच्या 15व्या मोसमात अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला, या सामन्यात मुंबईचा विजय झाला तरी रोहितची कामगिरी निराशाजनक झाली. 13 बॉलमध्ये 2 रन करून रोहित आऊट झाला. (PIC-Instagram)