Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


पाकिस्तानचा ओपनिंग बॅट्समन समी असलम (Sami Aslam) याने वयाच्या 24 व्या वर्षी देशसोडून पाकिस्तानमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. समी असलमने अमेरिकेतल्या मोठ्या टी-20 लीगची ऑफर स्वीकारली आहे, यानंतर त्याने अमेरिकेत स्थायीक व्हायचा निर्णय घेतला आहे. (Photo Sami Aslam Instagram)
2/ 4


समी असलमच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधल्या अनेकांना धक्का बसला आहे, कारण त्याचं वय फक्त 24 वर्ष आहे. एवढं कमी वय असतानाही त्याने पाकिस्तानच्या टीममध्ये पुनरागमनाची अपेक्षा सोडून दिली आहे. समी असलमने पाकिस्तानसाठी 13 टेस्ट आणि 4 वनडे मॅच खेळल्या. समी असलम 2016 पासून वनडे आणि 2017 पासून टेस्ट टीममधून बाहेर आहे.
3/ 4


समी असलमला अमेरिकेत नागरिकता स्वीकारायची आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार पुढे जाऊन तो अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळू शकतो.