Home » photogallery » sport » PAKISTAN TENNIS PLAYER MEHEQ KHOKHAR APPEAL TO SANIA MIRZA REQUESTED SHOAIB MALIK TO CONVINCE MHSD

पाकिस्तानी खेळाडूने मागितली सानियाची मदत, शोएब मलिकला केली खास विनंती!

पाकिस्तानची टॉप-4 महिला टेनिस खेळाडूंमध्ये असलेली महक खोखरने (Mahak Khokhar) सानिया मिर्झाला (Sania Mirza) खास अपील केलं आहे. सानिया मिर्झाने पाकिस्तानी टेनिस खेळाडूंना ट्रेनिंग द्यावी, अशी मागणी महकने केली आहे. यासाठी आपण सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकला (Shoaib Malik) आग्रह करणार असल्याचंही महक म्हणाली.

  • |