Home » photogallery » sport » PAKISTAN PACER HASAN ALI WIFE SHAMIA ARZOO NAMED THE INDIA CAPTAIN VIRAT KOHLI AS HER FAVOURITE BATSMAN MHSD

पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, भारतासोबत खास नातं

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते जगभरात आहेत. एवढच नाही तर पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) याची पत्नी शामिया आरजू (Shamia Arzoo) हिलाही विराट कोहली आवडतो.

  • |