कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली. आयपीएलच्या या स्थगितीचा फायदा पंजाब किंग्सच्या आक्रमक खेळाडूने घेतला आहे. वेस्ट इंडिजचा बॅट्समन निकोलास पूरन याने त्याची गर्लफ्रेंड कॅथरीन मिगुलसोबत लग्न केलं आहे. आयपीएल स्थगित झालं नसतं, तर पूरन मायदेशात अजूनपर्यंत त्याच्या मायदेशात पोहोचला नसता.