आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर योग करतानाचे त्यांचे फोटो शेयर केले आणि योगभ्यासाचं महत्त्व सांगितलं. भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योग करतात. टीम इंडियाचा क्रिकेटपटू मुरली विजय (Murali Vijay) याची पत्नी निकितानेही तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला. (PC-Nikita Instagram)