Home » photogallery » sport » MUMBAI INDIANS ROHIT SHARMA GOT TROLLED FOR HIS DAUGHTER SAMAIRA SHARMA WITHOUT MASK PHOTO MHJB

'रोहितला लेकीची काळजी नाही?' या फोटोवरून HitMan झाला ट्रोल

मुंबई इंडियन्सची टीम (Mumbai Indians) आयपीएलचा नवा सीझन खेळण्यासाठी युएईला (UAE) ला रवाना झाली आहे. दरम्यान यावेळी शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमुळे कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

  • |